दोन संकल्पांच्या मधल्या काळात किंवा दोन श्वासांच्या मधल्या काळात आपल्या शुद्ध स्वरुपाचा अनुभव येतो. दोन श्वासांच्या मधली अनुभूती प्राणांमध्ये होते. आणि दोन संकल्पांच्या मधली अनुभूती महत्वपूर्ण आहे. या ध्यानात लीनता आहे. तन्मयता आहे. यालाच खरे ध्यान म्हणता येईल.
— आचार्य विनोबा भावे.
Leave a Reply