V-528

“सर्व माणसे सारखी, सर्व व्यवसाय समान योग्यतेचे, सगळ्या जाती समान” हेच जीवनाचे नियामक सूत्र राहू द्या. कारण विश्वाच्या उभारणीमागे एकच परतत्व आहे. तेच आपल्या आपल्या अंतर्यामीदेखील आहे.
— महात्मा बसवेश्वर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.