शिक्षण कशाला म्हणावयाचे? पुस्तके वाचण्याला? नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्याला? नाही, त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वत:च्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच म्हणावे शिक्षण !
— स्वामी विवेकानंद
Leave a Reply