नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नानाविकारी । नको रे मना सर्वथा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ।।
हे मना, हा दु:ख देणारा क्रोध, हा नानाविकारी काम, हा मद, हा मत्सर, हा दंभभार इत्यादी षडरिपूंपासून पूर्णपणे दूर रहा.
— समर्थ रामदास स्वामी
Leave a Reply