शेतात बी पेरुन त्यावर माती टाकली की बी दिसत नाही. तरीही ते आत विकसित होत असते. तीन दिवसांनंतर जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा कळते की आंत किती सूक्ष्म क्रिया होत होत्या. त्याचप्रमाणे प्रार्थना, ध्यान आणि चिंतन करणार्या मनुष्यावर निद्रारुपी माती टाकली, तर कधी कधी जागृतीत ज्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, त्याचे उत्तर निद्रावस्थेत मिळते.
— आचार्य विनोबा भावे
Leave a Reply