शोक शोक वाढे | हिमतीचे वीर गाढे | येथे केले नव्हे काई | लंडीपण खोटे भाई ।।
शोक करुन कोणताच प्रश्न सुटत नाही. यशही येत नाही. तेव्हा हिंमत धरून काम करणारेच, खरे शूरवीर. कृतीने साध्य होणार नाही असे काहिही नाही. निष्क्रीयपणे जगण्यात काहीच अर्थ नाही. निष्क्रीयपणे जगण्यात काहीच अर्थ नाही.
— संत तुकाराम
Leave a Reply