माझा धर्म तुम्हाला वाटेत भेटेल. तो अरण्यातील वृक्षराजीवर लिहिलेला असेल, तो वार्याच्या लहरीत असेल, पावसाच्या सरीत असेल, खळखळत्या ओढ्यात, सळसळत्या रानात ते दिसेल… तो राष्ट्रनिष्ठेशी विसंगत नसेल. माझ्या धर्मप्रेमी बांधवांनो, तुम्हाला परमेश्वर हवा असेल तर प्रथम देशाशी आणि देशबांधवांशी एकरुप व्हा.!
— स्वामी रामतीर्थ
Leave a Reply