V-541

Swami Vivekanand

ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तो नास्तिक.
— स्वामी विवेकानंद