तेचि वायूचे स्फुरण ठेले| आणि उदक सहज सपाटलें| तरी आता काय निघाले| विचारी पां ||
वारा थांबला तर पाण्यावरचे तरंग नाहीसे होतात आणि पाणी स्तब्ध होते म्हणजे स्थिर होते. तेव्हा त्या पाण्यात काही नष्ट होते कां? नाही पाणी जसेच्या तसेच असते. त्याचप्रमाणे आत्म्याचे असते.
— संत ज्ञानेश्वर
Leave a Reply