V-550

Sane Guruji

प्रत्येक गोष्टीत धर्म आहे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म बोलणे, चालणे. बसणे, उठणे ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे सर्व कर्मात धर्म आहे. धर्म म्हणजे प्रकाश. मोह सोडणे म्हणजे धर्म.
— साने गुरुजी