मना सर्वदा सज्जनाचेनि योगे|
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे|
क्रियेविण वाचाळता ते निवारी|
तुटे वाद संवादतो हितकारी |
मनाला सदैव सज्जनांची संगत लाभली, तर आपल्या आचरणात सुधारणा होते. मनी भक्तिभाव निर्माण होतो. म्हणून आचरण विरहित बोलणे सोडून द्यावे. तेच आपल्या हिताचे आहे.
— समर्थ रामदास
Leave a Reply