नवीन लेखन...

अजब आहे ना ?


१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?…….पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात …..

३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते,…….. पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते…..

पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही ……….

पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ……

Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो………….. पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत……

या मेल ला फोरवर्ड करायला खूप अवघड वाटते ……… पण फालतू मेल फोरवर्ड करायला आपण आपले कर्तव्य समजतो ……

यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा…. …… …… ………… …… ………. 


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..