इंग्रजी शिकला की चांगली नोकरी लागेल; चांगला पगार मिळेल . शिकलेली सून मिळेल . असे बहुधा त्यांना वाटत असावे.
दक्षिणेस गेलो असताना मला खऱ्या अर्थाने मराठी कळाली . मराठीचा एक तरी शब्द कानावर पडला तर कोण आनंद व्हायचं .परत महाराष्ट्रात येताच व मराठी पेपर पाहताच मला आईच्या कुशीतली उब मिळाल्याचा आनंद झाला.
— बाबुलाल केदु आहिरे
Leave a Reply