नेहमीच होणार्या काही लहानमोठ्या आजारांवरील ऍलोपथीक, होमिओपथी, घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांची ही उपयुक्त माहिती. आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन…
तक्रार : ताप येणे
आयुर्वेदीय : त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस काली मूर अॅकोनाईट
अॅलोपॅथी : क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय : कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.
तक्रार : सर्दी
आयुर्वेदीय : त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस, नेट्रम मूर
अॅलोपॅथी : बेनेड्रिल
घरगुती उपाय :आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून
तक्रार : खोकला
आयुर्वेदीय : अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अॅलोपॅथी :ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय : लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी
तक्रार : जुलाब
आयुर्वेदीय : संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अॅलोपॅथी : सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.
तक्रार : आव (रक्त पडत नसेल तर)
आयुर्वेदीय :संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली मूर मॅग्नेशियम फॉय
अॅलोपॅथी : मेट्रोजिल
घरगुती उपाय :मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण
तक्रार : उलट्या
आयुर्वेदीय : प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अॅलोपॅथी :स्टेमेटिल
घरगुती उपाय :मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक
तक्रार : तोंड येणे
आयुर्वेदीय : कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली मूर लावण्यासाठीनेट्रममूर पोटात
अॅलोपॅथी :ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.
तक्रार : पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन
आयुर्वेदीय : प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अॅलोपॅथी : झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्
घरगुती उपाय :भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू
तक्रार : जंत कृमि
आयुर्वेदीय :कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : सीना
अॅलोपॅथी : हेल्मासिड, अॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय : वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून
तक्रार : सांधे दुखी
आयुर्वेदीय :सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अॅलोपॅथी : ब्रुफेन
घरगुती उपाय :सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक
तक्रार : मूत्र विकार
आयुर्वेदीय : चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अॅलोपॅथी : अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा
तक्रार : रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )
आयुर्वेदीय : कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अॅलोपॅथी :क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय : लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण
तक्रार : मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )
आयुर्वेदीय : ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली फॉस कल्केरिआ फॉस
अॅलोपॅथी : काम्पोज
घरगुती उपाय : वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर
तक्रार : पित्त उठणे, अॅलर्जी
आयुर्वेदीय :सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :हिपार सल्फ
अॅलोपॅथी : इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय : अमसुलाचे पाणी
तक्रार : भाजणे, पोळणे
आयुर्वेदीय : शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कन्येरिस मलम
अॅलोपॅथी : बर्नाल
घरगुती उपाय : तूप लावणे
तक्रार : मुरगळणे लचकणे
आयुर्वेदीय :लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :अर्निका मलम पोटात अर्निका
अॅलोपॅथी :आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय : रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप
तक्रार : जखमा
आयुर्वेदीय : शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अॅलोपॅथी : बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय : स्वच्छ खोबरेल तेल
तक्रार : दातदुखी
आयुर्वेदीय : लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अॅलोपॅथी : लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय : तुपाचा बोळा
तक्रार : कानदुखी
आयुर्वेदीय : सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : काली सल्फ नेट्रम मूर
अॅलोपॅथी : वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय : लसणीचे तेल कानात घा
— आरोग्यदूत WhatsApp Group वरुन
Leave a Reply