नवीन लेखन...

एकदाच खर्च करा आणि आठवड्याला कमवा हजारो रुपये

 मराठी सृष्टीच्या वाचकांना एक अनोखी भेट द्यावी, या उद्देश्याने सदर अर्थविषयक लेख मी लिहिण्यास घेतला. मित्रहो, पैसा अशी वस्तू आहे, की जी देवापेक्षा श्रेष्ठ नसली तरी देवासमान आहे. कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात क्षणाक्षणाला पैशांची उणीव भासते. ज्याला पंधरा ते वीस हजार पगार आहे, त्यालाही अतिरिक्त पैशांसाठी संघर्ष करावा लागतो.

त्यातून मग भ्रष्टाचार वाढतो. हे टाळण्यासाठी सरळमार्गी आणि एका काळ्या पैशांचाही भ्रष्टाचार न करता सरकारचा कर भरून आपल्या हाती लाखो रुपये शिल्लक राहतील इतका पैसा आपल्याला मिळेल. त्यासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. फक्त एकदाच खर्च (गुंतवणूक नव्हे) करा आणि दर आठवड्याला हजारांच्या पटीत पैसे कमवा, असे एक सूत्र मला नुकतेच मिळाले. ते सूत्र काय आहे, त्यासाठी काय करावे लागते, यात काही चिटींग (फसवणूक) तर नाही ना, अशा नाना शंका आपल्या मनात आल्या असतील. मात्र अहमदनगरमध्ये मी स्वतः ऐकलेल्या आणि सर्व पुरावे पडताळून पाहिल्यानंतर या महागाईच्या काळात खरोखरच इतका पैसा मिळू शकतो, याचा प्रत्यय मला आला. विश्वास ठेवा माझ्यावर. कारण एक पत्रकार या नात्याने मी जे काही लिहिले आहे ते अगदी जबाबदारीने लिहिले आहे. यासाठी आपण नक्की काय करायचे आहे, याविषयीची सर्व सविस्तर माहिती मी देणार आहे. यासाठी आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा. मित्रहो, या अविश्वासू वातावरणात सारे ठक नसतात. अविश्वासू वातावरण याचा अर्थ विश्वासघाताच्या घटना घडल्यानंतर कोणीच कोणावर विश्वास ठेवण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु, याचा अर्थ असा होत नाही, की सारेच आपली फसवणूक करतील. अर्थात याबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि खरा असेलही. मात्र चिखलात जसे कमळ असते तसे स्वच्छ चारित्र्याची अनेक माणसं आजही या बेभरवश्याच्या काळात आ ेत. आता मला मिळालेले स
ूत्र काय, हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल आणि याविषयी जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता वाढली असणार, हे मी जणतो. त्यामुळे तुम्ही स्त्री, पुरुष, युवा, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी यापैकी कोणीही असाल, जगाच्या कोणत्याही शहरात राहत असाल याने काही फरक पडत नाही. मला मिळालेले सूत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही 9767093939 या मोबाईलवर संपर्क साधा आणि आपली उत्सुकता संपवा.

बाळासाहेब शेटे माझा मोबाईल- 9767093939

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..