संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. सेवक रचना सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व सेवक भरती, सेवक पदोन्नती, सेवक बदली, सेवक रजा नियम, सेवक शिस्त नियम, सेवकांचे गोपनीय अहवाल, सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ, सेवकांसाठीचे कायदे, सेवक संघटना, सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे.
पृ. 156
किं.250 रु.
ISBN : 978-93-80232-00-3
प्रामुख्याने नागरी बॅंका /नागरी पतसंस्था आणि कर्मचारी पतसंस्था यांच्यातील कर्मचार्यांशी संबंधित सर्व पैलूंवर संपूर्ण व एकत्रित मार्गदर्शन मराठीतून प्रथमच उपलब्ध त्यांच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत माहितीपूर्ण मार्गदर्शक व संग्राह्य पुस्तक. पतसंस्था व्यवस्थापन या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. अविनाश शाळीग्राम यांनीच हे पुस्तक नचिकेत प्रकाशनासाठी खास लिहिले आहे. या संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यासोबत तज्ज्ञ संचालक असणार्या सीए नाही यांचा निश्चित उपयोग आहे. यात पुढील विषय सविस्तर आहेत. कर्मचारी व्यवस्थापनाचा आढावा मुख्य कार्यालयातील कर्मचारी रचना आणि कामकाज विभागणी शाखा कार्यालय कर्मचारी रचना व कर्मचार्यांची कामे कर्मचारी जबाबदारी निश्चितता धोरण (मसुदा) कर्मचारी भरतीचे धोरण (मसुदा) कर्मचारी पदोन्नतीचे धोरण (मसुदा) बदलीचे धारेण (मसुदा) सेवक राजा नियम कर्मचार्यांची वर्तणूक आणि शिस्त याबद्दलचे सेवानियम चौकशी यंत्रणा कर्मचारी गोपनीय अहवालाचा धोरण (मसुदा) कर्मचारी कर्ज धोरण (मसुदा) कामगारसंबंधी कायद्यांचा संक्षिप्त परिचय सेवक.
पुस्तिका पाने :156
किंमत : 250
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply