शब्दांच्या साच्यात
आम्बट – गोड, कडू – तिखट
भावनांचा रस ओततो
आणि तैयार करतो
फास्टफूड सारखा स्वादिष्ट
प्रोडक्ट ‘कविता’.
— विवेक पटाईत
शब्दांच्या साच्यात
आम्बट – गोड, कडू – तिखट
भावनांचा रस ओततो
आणि तैयार करतो
फास्टफूड सारखा स्वादिष्ट
प्रोडक्ट ‘कविता’.
— विवेक पटाईत
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply