यमकांची जुळवा-जुळवी <>करितो <>ताबा तोंडाचा <घेतो>फिरत सैर भैर तो. <>कानात बो<ळे>भयक्रांत बायको वावरते घरी <>पोरे ही म्हणती पपा<>होतो अभ्यासाचा हर्जा.<>हातात चोपड़ी पाहुनी <>मित्रही पळती दूर किती <>पाहुण्याची लाट
आटली<>निस्तब्ध शांती घरी पसरली.<>आता रात्रीच्या एकांती बैसुनी <>माझी मीच ऐकतो कविता. <>आप्त ही म्हणती ‘वैनी’ गेले हो पार कामातुनी <>दाखवाहो ‘ह्याना’ वेड्यांच्या इस्पिताळी<>वाया गेला ‘माणूस’ लागून कवितेच्या नादी.<>
— विवेक पटाईत
Leave a Reply