नवीन लेखन...

काहीतरी शिकण्यासारखे…

अभिनेता दिलीप कुमार म्हणतात
“जेव्हा माझं करिअर उंची वर होत… प्रसिध्दी पदरी होती माझ्या… सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग…..

एकदा मी विमानाने प्रवास करत होतो…
माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता…
माणूस खुपच Simple…कपडे त्यांनी साधे च लावलेले… Middle class वाटत होता… पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता..
मी विमानात आहो हे लक्षात येताच इतर प्रवासी मला हात दाखवू लागले… पाहू लागले.. पण माझ्या बाजुला बसलेला Gentleman ते आपल्या कामात मग्न होते… त्यांनी माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं… ते वर्तमानपत्र (Newspaper) वाचत बसलेले.. खिडकी च्या बाहेर बघत होते…. पण ते माझ्याशी बोलले पण नाही… बोलणं तर दूरच बघितलं सुद्धा नाही..
जेव्हा चाय प्यायची वेळ आली मीच त्यांना Smile दिली…
ते पण हसून उत्साहाने मला Hello म्हणाले..
मग आम्ही बोलायला लागलो…
मी सिनेमाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं, “सिनेमा बघता ना?”
ते म्हणाले, “हो, पण खुप कमी…खुप वर्ष झालीत शेवटचा सिनेमा पाहून..”
मी म्हटलं की मी स्वतः सिनेमात काम करतो..
“अरे वाह! काय करता तुम्ही?” त्यांनी मला विचारलं…..मी अभिनेता आहे त्यांना सांगितलं…

ते म्हणाले “अच्छा…छानच..”

जेव्हा आम्ही पोहोचलो… विमानाच्या बाहेर निघताच…
मी माझा हाथ समोर करून म्हटलं.. “खरंच, खुप छान वाटलं तुमच्या बरोबर प्रवास करून,, बाय द वे, माय नेम इज दिलीपकुमार’

त्यानी माझ्याशी हात मिऴवला आणि म्हटलं..’अरे वा….I am J. R. D. Tata!’

*त्याक्षणी मी शिकलो की तुम्ही किती पण मोठे व्हा,,तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी मोठं असणार.. “माणसानी अहंकार न बाऴगता नम्र असावं… ‘

iL’se It……
* costs nothing”*

WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..