*लिंबुरस व ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन ते एकत्र करुन डोक्याला चोळून ठेवणे व नंतर १५ मिनिटांनी केस धुवून टाकणे.
* डोके धुण्याअगोदर लिंबाची फोड हलक्या हाताने चोळणे व २० ते २५ मिनि़टांनी (शिकेकाई, रिठा, आवळा) केस धुणे.
* खसखस दुधात भिजवून तयार केलेला लेप डोक्याला लावून ठेवण्याने कोंडा कमी होण्यास मदत मिळते.
— सौ. निलिमा प्रधान
Leave a Reply