कोटी कोटी देती,
आणि अर्बो/खर्बोनी खाती,
हीच आम्हा,
xxxxxxxxxxxxxx ची नीती……
ना लज्जा, ना शरम,
उघडपणे कबुली देती,
हीच आम्हा,
xxxxxxxx ची महती…….
ना राहिली माणुसकी,
ना राहिली मानवता,
स्वार्थ साधण्यासाठी
कुणाचाही देती बळी,
हीच आम्हा,
xxxxxxxx ची कृती……..
कुणी येवो,
कुणी जावो,
तमा न आम्हा कुणाची,
हीच आम्हा,
xxxxxxxx ची कीर्ती…….
— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Leave a Reply