सुखांच्या हिंदोळ्यांवर उंच उंच जाताना हे माझं कर्तृत्व अशा होतो रुबाबात अन् दुःखांना सामोरं जाताना हे नशिबाचे भोग अशी माझी मीच केली रुजवात घडणारं सारं तू तटस्थपणे पाहाताना मला मात्र टाकलंस चांगल्याच संभ्रमात आता मला कळतंय . . . . . . तू आहेस संशोधक दंग आपल्याच निरीक्षणात आणि मी
आहे एक गिनी पिग वापरलेलं प्रयोगात.
— श्री.उदय विनायक भिडे
Leave a Reply