1.एक लिंबू घ्या अर्धे कापा. त्यातील बिया काढून टाका….लिंबू मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या…
एक काकडी घ्या आणी कट करा…मिक्सर मधून ग्राइंड करा….लिंबू आणि काकडी ची पेस्ट मिक्स करा….केस थोडे ओले करा….केसांना ही पेस्ट लावा…सगळीकडे लावा मुळांना….केसांना वरून..10 मिनिटे ठेवा नंतर फक्त पाण्याने धुवा
केस ड्राय असतील तर काकडीचे प्रमाण थोडे जास्ती घ्या. जर केस तेलकट असतील तर लिंबाचे प्रमाण वाढवा…केस नॉर्मल असतील तर वरती सांगितलेले प्रमाण योग्य आहे
2. रिठा आवळा आणि शिकेकाई प्रत्येकी 100 ग्राम आणा….जिथे आयुर्वेदिक गोष्टी मिळतात अश्या दुकानातून मिळतील…..त्यात 2 लिटर पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवा….सकाळी 11 किंवा 12 वाजे पर्यंत भिजू द्या…..नंतर पावभाजीचे स्मॅशर घ्या स्मॅश करा….रिठा मध्ये बिया असतील त्या टाकू नका त्या ही पाण्यात राहू देत
नंतर पातेले गॅस वर ठेवा….पाणी पूर्ण बॉईल होऊ द्या….बॉईल होताना वरती फेस येईल…..तो रिठ्या मुळे येतो….नीट बॉईल झाले की गॅस बंद करा….परत पावभाजीचे स्मॅशर घ्या आणि नीट स्मॅश करा….थोडे थंड होऊ द्या….प्लास्टिकचे मोठे गाळणे घ्या…..हे मिश्रण 2 वेळा गाळ…. कोणत्याही बाटलीत भरा….हे 2 महिने टिकते…हा उत्तम शाम्पू आहे आठवड्यातून 2 वेळा याने केस धुवा….केसांचे गळणेही कमी होईल आणि केस वाढू लागतील
3. एक कप पाणी घ्या त्यात दोन चमचे गहू, एक चमचा मेथी दाणे, 2 चमचे त्रिफळा चूर्ण( जर त्रिफळा चूर्ण नाही मिळाले तर त्रिफळा टॅबलेट मिळतात मार्केट मध्ये त्याची पावडर करून वापरू शकता. त्यात 20 ग्राम रिठा टाका जास्ती बनवायचे असेल तर हे प्रमाण वाढवू शकतात
हे सगळे पाण्यात नीट मिक्स करा….झाकून ठेवा रात्र भर भिजवा…..सकाळी गाळून घ्या….बाटलीत भरा..…शाम्पू तयार आहे….आठवड्यातून 2 वेळा वापरा….. हेअर फॉल थांबतो केसही वाढू लागतात
4. पाणी बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर चा शाम्पू
बेकिंग सोडा आणी पाणी 1:3 ratio मध्ये घ्या….काचेचे बाउल घ्या नीट मिक्स करा हे मिश्रण केस थोडे ओले करून apply करा….मुळांशी केसांना वरून सगळी कडे लावा मसाज करा 2 ते 3 मिनिटे आणि गरम पाण्याने धुवा. मसाज हलका करा.
नंतर व्हाइट व्हिनेगर आणि पाणी 1:4 प्रमाणात घ्या व मिक्स करा. धुतलेल्या केसांवरून पाणी नीट जाऊ द्या नंतर व्हाइट व्हिनेगर व पाणी याचे मिश्रण केसांना लावा 4-5 मिनिटे ठेवा व गरम पाण्याने वॉश करा
ह्या शाम्पू ने केस वाढू लागतील आणि शाईन ही करतील….
— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन
Leave a Reply