हे करुन पहा घरच्या घरी
* पिंपळी,जिरे, कुष्ठ, इंद्रयव ही चार द्रव्ये एकत्र करुन चावण्याने मुखदुर्गंधी बरी होते.
* नागरमोथा, कुष्ठ, वेलची, धणे, ज्येष्ठमध यांचा काढा करुन त्याने गुळण्या करणे. तसेच हे चुर्ण करुन चघळल्याने मुखदुर्गंधी नष्ट होते.
* तीळ, पिंपळी,जाईची पाने,सहचराची पाने, वेखंड, सुंठ, ओवा, हिरडा यांचे चुर्ण करुन ते रोज साजुक तुपातून घेतल्यास मुखदुर्गंधी नष्ट होते.
* कोमट पाणी व मध किंवा हळद व मीठ यांच्या गुळण्या केल्याने मुखदुर्गंधी नाहिशी होते.
— वैद्यराज
Leave a Reply