बहरलि हि झाडे,बहरलि हि वेलि.
कालच्या पावसाळ्यात तुच नाहि आलि.
त्या काळ्या मन्याच्या धाग्याने अशि काय जादु केलि,
काल पर्यत माझि होति आज परकि झालि.
— आकाश
— आकाश
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply