साहित्य –
मोठे पिकलेले टॅमॅटो – ६गाजर – २लाल भोपळा – १०० ग्रॅमलसुण पाकळी – २आल – १ छोटा तुकडामीठ, साखर आवडीप्रमाणे
कृती –
१) मोठ्या पातेल्यात २ ग्लास पाणी उकळत ठेवावे त्यात लाल भोपळा व
गाजराचे तुकडे टाकुन ते शिजेपर्यंत पाणी उकळावे २) गॅस बंद करुन टॉमॅटो त्यात घालुन झाकण ठेवुन पातेले थंड होऊ द्यावे.३) भोपळा, गाजर, टॉमॅटो, लसुण आल हे मिश्रण मिक्सर मधुन काढुन पातेल्यातील पाण्यात घालुन सर्व ढवळुन गाळून घ्यावे.४) त्या मिश्रणात मीठ व साखर आवडीप्रमाणे घालुन गरम करुन प्यायला द्यावे.
— सीमा कारुळकर
Leave a Reply