ठाणे येथे होणार्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने……….परिसंवादाचा विषय: तपासणी – सांस्कृतिक ऐक्याची
१० कोटी लोकांची संस्कृती एकच असेल असे मानणे हास्यास्पद आहे का? संस्कृतीची व्याख्या काय असावी? प्रसारमाध्यमांचे सांस्कृतिक ऐक्यासाठीचे योगदान काय? राजकीय पक्षांना ऐक्याची काळजी असते की विविधता
सोयीची? विविध राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यांत अशा सांस्कृतिक ऐक्याच्या प्रक्रियेची जाणीव आढळते का?
याच विषयावर ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर
मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
— परिसंवाद
Leave a Reply