विरोधकांचीच व सामान्यातील स्वतःला अतीशहाणे समजणार्या ब्लॅकमनीवाल्यांची जास्तीत जास्त जळतीय.
सहनही होत नाही…. सांगताही येत नाही..
कमिशन मधुन …
भ्रष्टाचारातुन….
लुबाडुन ……
कर चुकवुन…..
संगनमताने लाच देऊनघेऊन ……
जनतेच्या अनुदानातुन चोरुन…..
लुबाडलेला “अतोनात” पैसा ऐका रात्रीत “हातोहात” गेला…
हेच पाहवेना….
तरीही “चढत्या दराने” सोन घेऊन…
पैसा वाचवण्यासाठी प्रयत्न केलाच…..
असो….
तरीसुद्धा “हयगय” नाही….
Leave a Reply