ओर्कुट वर अनेक मुले असतात,पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,तो मुलगा मराठी असतो…!!
ऑनलाईन अनेक मुले असतात,पण जो ओफिस चे काम नीट करुन,मित्र परिवाराशीही बोलतो,तो मुलगा मराठी असतो…!!
मेल FWD अनेक मुले करतात,पण जो मुलींना
embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,तो मुलगा मराठी असतो…!!
चॅट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,पण जो ‘I Respect your Privacy’ म्हणून,मुलींना फोर्स करत नाही,तो मुलगा मराठी असतो…!!
Virtual चॅट फ्रेन्डस अनेक मुले असतात,पण जो ‘Whts Real,Virtual ?Friends Are Forever’ असे म्हणतो,तो मुलगा मराठी असतो…!!
college madhye अनेक मुले असतातपण जो सर्वांना सतत मदत करीत असतोतो मराठी मुलगा असतो…!!
college madhye मुले पिज़्ज़ा बर्गर खातातपण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतोतो मराठी मुलगा असतो…!!
college madhye मुले मुलींना प्रपोज करतातपण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पाहत असतोतो मराठी मुलगा असतो….!!
— नेटसोअर्स
Leave a Reply