देवाला फूल चढ़वल जात
तेव्हा तुम्ही रागवता!
मग मेणबत्ती पेटवतेवेळी,
चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का?
दाभोळकर……
माझा गणपती घरी येतो
तेव्हा तुम्ही टिका करता!
त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा,
त्याचा मसीहा येतो त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर…
माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!
त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी
त्यांची सुंता होते त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर…….
आमचे व्रत उपवास सण
तुम्हाला नकोसे होतात!
पण त्यांचा रोजाच्या वेळी,
यांचा गुडफ्रायडे वेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर…….
माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही
त्यांच मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक
ख्रिस्ती शाळेत येशु मूर्ती रूपान हज़र, त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर……
स्री शिक्षणातली हिंदू सावित्री कधी तुम्ही समजूनच घेतली नाही…
कारण मुस्लिम बुरख्यातुन तुम्हाला पाश्चमात्य नग्नता चांगली वाटली…..
आमचा एकपत्नी राम व त्याच कुटुंबनियोजन तुम्ही जगासमोर मांडलच नाही…
कारण एकाच पुरुषाच्या चार बायका व त्याची विस पोर तसेच दर सिजनला बायका बदलनारे पाश्चिमात्य तुमच्या मनाला जास्त भावले……..
विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?………….
माझी अंधश्रद्धा जगासमोर मांडली जरा चांगल्या गोष्टीपण मांडा!
म्हणजे देव न मानणारयां मधल देवपण मला कळेल
Whats Apps वरुन साभार….
— विवेक जोशी
Leave a Reply