धुमसणार्या ज्वालामुखींतीललाव्हारस बाहेर पडायलावेळ का?आदळणार्या मेघखंडांतूनविद्युल्लतेच्या लखलखाटालाउशीर का?वेगाने येणार्या लाटाखडकावर फुटत आहेतओंजळीत निखारे धरल्यानेहात आता पोळलेले आहेतसूर्य विझल्यानेअंधारप्रकाशाला गिळतोयमहान प्रलयांतमाणूस ओळखायलाकठीण जातयंम्हणूनच आजवल्ह मारायलादिशा शोधतोयवल्ह मारायला दिशा शोधतोय
— भारती मेहता
Leave a Reply