महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे संत एकनाथ यांनी अस्पृश्यतेविरोधात दिलेला लढा आणि माणूसकीचा केलेला पुरस्कार या चित्रपटातून अधोरेखीत करण्यात आला आहे. बालगंधर्व यांची प्रमुख भूमिका आणि दर्जेदार अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य, तर सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर कृष्णराव यांचा संगीतकार दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट.
चला तर मग पाहूया, १९३५ साली प्रदर्शित झालेला, धर्मात्मा हा चित्रपट..
धर्मात्मा – भाग १
धर्मात्मा – भाग २
—
Leave a Reply