प्रसिद्ध वैद्यानिक अल्बर्ट आइन्स्टाईनच्या पत्नीस वाटे कि आपल्या पतीला गणित येत नाही व तसेंच दिशेबद्दलचे ज्ञान अगदीच नाही असा समज होता. जेव्हा आइन्स्टाईन बाजारहाट व खरेदी करण्यास जात असत तेव्हा त्यांची पत्नी संपूर्ण खरेदीचा हिशेब करून व त्यांना समजावून सांगे आणि लिस्ट प्रमाणेच आणण्याची
ताकीद पण देई इतकेच नाही तर त्यांच्या हातावर घराचा संपूर्ण पत्ता व दिशा बाण काढून न विसरण्याची ताकीद देत असे कारण तिच्या समजुती प्रमाणे ते विसराळू होतें आणि कदाचित घरचा रस्ता विसरतील म्हणून ही योजना करीत असे.
वरील लेखांसाठी देवाण-घेवाण ला भेट दया …………
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply