दुर्गोत्सव ………!!!
सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र.
१) वसंत नवरात्र —-
ह्यास वसंत आणि चैत्र नवरात्र सुद्धा म्हणतात . हा उत्सव माघ /फाल्गुन मासात नऊ दिवस साजरा करतात आणि दहाव्या दिवशी रामनवमी उत्सव करून संपतो .
२) शरद नवरात्र —-
ह्यास महा नवरात्र म्हणून साजरा करतात . हा उत्सव भाद्रपद/आश्विन मासात नऊ दिवस मोठ्या आनंदाने साजरा केले जातो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी ( दसरा ) दुष्टावर विजय मिळविल्याचा दिवस म्हणून मोठ्या जाल्लोष्यात साजरा केला जातो .
हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या …………
http://mnbasarkar.blogspot.com
— Marathi
Leave a Reply