कारणे
१) उष्णतेची व साधी सर्दी होणे.
२) वातावरणातील बदल.
३) पोट साफ नसणे.
४) वारंवार होणारा कफ.
५) जागरण करणे.
उपाय
१) नियमित देशी गाईचे तुप नाकात टाका. किंवा बोटाने लावा. ( रात्री झोपतेवेळी आणि सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे.
२) आले + दालचिनी + खडीसाखर + गवती चहा + तुळशीची पाने + काळीमिरी यांचा काढा घ्या.
३) निलगिरी तेल रूमालावर टाकून वास घ्या.
४) सकाळी ७/८ तुळशीची पाने + २/३ काळीमिरी खा.
५) वारंवार गरमच पाणी प्या.
६) आले रस + तुळशीची पाने रस + मध घ्या.
७) आले + गुळ मिक्स करून गोळ्या करा. गरम पाण्यासोबत घ्या.
८) दूध + हळद + खडीसाखर घ्या.
९) २/३ चमचे कांद्याचा रस + तेवढाच मध मिक्स करून खाणे.
१०) रात्री झोपण्यापूर्वी गुळ खा. मात्र पाणी पिऊ नका. सकाळपर्यंत सर्दी गायब होईल.
११) हातापायांच्या बोटांवरी अग्र भाग ( सायनस ) प्रेस करा.
१२) नियमित नाकामध्ये तुप लावून प्राणायाम करा. विशेषतः भस्त्रिका व अनुलोम विलोम जास्त करा. नाकाचे हाड केव्हाच वाढणार नाही.
१३) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
१४) वरील कारणे मात्र कमी करा.
आरोग्य संदेश
सर्दी पडसे वाढविते नाकाचे हाड.
माझे उपाय करा पुरवू नका लाड.
[योगशिक्षक श्री मंगेश भोसले सर]
8806898745
सर्दी तीन वर्षे झाली आहे तरी सार्क डोकेदुखी सर्दी डोकेदुखी आहे उपचार केले दवाखाना केला तरी अजून काही फरक नाही
मला चांगला उपाय सांगा
Maze vay 17 varshe asun nakache haad vadhale ahe upay suchvava
मला सतत सर्दी असते सारख्या शिंका येतात खुप त्रास होतो कृपया मला चांगला उपाय सांगा
nakamadhe kahi pramanat gathi ahet upay sanga 42 year