सहकार खात्याच्या 1981 ते 2007 या 27 वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणार्या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन. वापरण्यास अत्यंत सुलभ. प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन आहे. यात एकूण 54 परिपत्रकांचा समावेश आहे. नागरी बॅंका व पतसंस्था यांना लागणारी सर्व प्रकारची माहिती अद्ययावत व तत्परतेने पुरविण्याचा नचिकेत प्रकाशनांचा गेल्या 20 वर्षांपासून प्रयास आहे व त्याकरिता विविध प्रकाशनेही आहेत. त्याच परंपरेत ही दोन संग्राह्य व अत्यंत उपयुक्त पुस्तके आहेत. पृ. 110 किं. 350 रु.सहकार खात्याच्या 1981 ते 2007 या 27 वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणार्या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन. वापरण्यास अत्यंत सुलभ. प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन आहे. यात एकूण 54 परिपत्रकांचा समावेश आहे.
नागरी बॅंका व पतसंस्था यांना लागणारी सर्व प्रकारची माहिती अद्ययावत व तत्परतेने पुरविण्याचा नचिकेत प्रकाशनांचा गेल्या 20 वर्षांपासून प्रयास आहे व त्याकरिता विविध प्रकाशनेही आहेत. त्याच परंपरेत ही दोन संग्राह्य व अत्यंत उपयुक्त पुस्तके आहेत.अधिक माहितीसाठी
संपर्क अनिल सांबरे संपादक –
नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015 ( : 0712-2285473, भ्र. 9225210130) पाने : ११०
किंमत : 350 रु.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply