मला तर सध्यस्थितीत अस वाटत की, प्रत्येक भारतीय मनुष्य “भारतीय दंड संविधानाला” घाबरेल अस वाटतच नाही…. कारण हल्ली कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या …. नेमलेल्या….. व्यक्तीच अशा अनेक कायदेशीर पळवाटा शोधुन काढतात की, त्याला सर्वौच्च न्यायालय देखील काहीच करु शकत नाही.
पण… मात्र..
भारतातील प्रत्येक जातीधर्मांतील श्रध्दाळु भक्तच मला जास्त आवडतात….. कारण ह्यांची ज्या-त्या देवांपाशी असलेली अपार भक्तीच अस काही यांना करुच देत नाही की ते धर्ममान्य नसेलही व कायदेशीरतर नसेलच.
कारण काहीजण “भारतीय दंड संविधाना” तुन सहीसलामत व ब्बाईज्जत सुटतीलही..,,, पण वरच्या न्यायालयात जन्मापासुन ते मृत्युपर्यंतच्या सर्वंच गोष्टींची दखल काळजीपुर्वज घेतलीच जातीही…,
ते ही कोणत्याही पळवाटेविना….. व अंमलबजावणी तेवढयाच कठोरात कठोरपणे होते ही..,,
— विवेक जोशी
Leave a Reply