पाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या “पुई” या गावी “एकवीस गणपती मंदिर” आहे. येथे महाराष्ट्रातील विविध गणपतींचे एकत्र दर्शन घेता येते. जवळच सिद्धेश्वर येथे तलावाकाठी असलेले शंकराचे पुरातन मंदिरही बघण्यासारखे आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन जवळच असल्याने एका दिवसात व्यवस्थित पाहुन होते.
।। ॐ गं गणपतयेनमः ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply