कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला
एक उदास कैक्टस आहे.
प्रेमाचा ओलावा
ए. सी.पेक्षा थंड़ आहे.
वसंत इथे ‘बहरत’ नाही
फ्लैटचा दरवाजा
सदैव बंद आहे.
— विवेक पटाईत
कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला
एक उदास कैक्टस आहे.
प्रेमाचा ओलावा
ए. सी.पेक्षा थंड़ आहे.
वसंत इथे ‘बहरत’ नाही
फ्लैटचा दरवाजा
सदैव बंद आहे.
— विवेक पटाईत
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply