काय गंमत आहे पहा..
कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल “स्कालरशिप” मिळवुन “अर्थत” झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील “नोटबंदी” वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय कसा चुकलाय? हे ऐकताना पाहवत नाही हो…..
हं….
या बेकार “अर्थतज्ञांना”… अच्छे दिन नक्कीच आलेत अस म्हणायला हरकत नाही..,,,
असो….. बहुदा…..
खाल्या मिठाला…. “स्कालरशिप” ला जागत असतील….
— विवेक जोशी
Leave a Reply