नवीन लेखन...

भगवा……

परवा म्हणे देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी भाजप आणि संघाच्या शिबिरांमध्ये भगवा दहशतवाद घडवला जातो, असा वक्तव्य कानावर आला, नाही म्हणजे आपल्या देशातल्या सर्व दूरचित्रवाणी संचान्वार breking news तरी अशीच होती. आता देशाचा संरक्षण मंत्री जर अशी बेताल वक्तव्य media समोर आणि जाहीर कारेक्रमात करणार असेल, तर नक्कीच त्यांना नक्की हा भगवा दहशतवाद म्हणजे काय हे माहित असेल किवा त्याबद्दल त्यांचा विशेष अभ्यास तरी असेल, कारण इतक्या वरच्या पदावर पोहोचल्यावर कोणताही माणूस अशी बेताल वाक्ताव्या करत नाही. पण आपल्या शिंदे साहेबांनी केली. आता का केली त्यांनाच माहित. मागेही एका जाहीर कारेक्रमात असाच काही बोलून स्वताच्या पुतळ्यांना चपलांचे हर घालून घेतले होते. त्यांनी आत्ताही परत कदाचित त्यांची तीच इच्छा असावी. तसाही हे कॉंग्रेस चे नेते मंडळी असा डोस अधून मधून घेताच असतात त्याशिवाय त्यांना चैनः पडत नाही.

पण हा भगवा दहशतवाद म्हणजे नक्की काय हा प्रश्न सगळ्यांना पडल असेल. बाबराच्या साथीने त्याची जी पिलावळ या हिंदुस्थान मध्ये आली. त्यांनी लौकरच आपल्या हिंदुस्थानावर कब्जा केला. तो कसा केला त्यासाठी किती अन्याय केला काय काय केला हे सर्वश्रुत आहे त्याबद्दल न बोललेलं बर. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूची जी प्रतिक्रिया होती, त्याला हे दिल्ही वासी कदाचित दहशत वाद म्हणत असावेत. पण तो दहशतवाद नवता तर ती अस्थित्वाची, स्वराज्याची लडाई होती. आणि तेव्हा पासून हि लडाई आपले पूर्वज लडले म्हणून आज आपण स्वताला हिंदू म्हणवून घेऊ शकतोय हि गोष्ट हे लोक साफ विसरून जातात. आजून हि एक नेता हजारो लोकांसमोर उभा राहून १५ मिनिटात १०० कोटी हिंदुना संपवण्याच भाषा करतो आणि आपले हे सरकार मात्र भगवा दहशत वाद यावर बेताल वक्तव्य करत या देशात हिंदूच मोठी अडगळ झाल्याच्या आविर्भावात राज्य करत आहे.

मी इथे कोणताही ताकीत किवा कोणावर हि आरोप करत नाहीये परंतु दहशतवादाला कोणताही रंग नसतो आणि असला तरी तो भगवा असूच शकत नाही. कारण भगवा रंग त्याग आणि समर्पणाचा प्रतिक असतो. भगवा हा वैराग्याचा प्रतिक असतो आणि त्याग आणि वैराग्यात कधीच दहशत असू शकत नाही. म्हणूनच भारताच्या तिरंग्यात हि सर्वोच्च स्थान भगव्याला दिलाय. त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करून त्या तिरंग्याचा तरी अपमान करू नये अशी या माननीय सरकारला आमची विनंती. बाकी ज्यांना लुटालुटी शिवाय दुसर काही कळत नाही किवा ज्यांना भगव्या रंगाचा मूळ अर्थ माहित नाही त्यांच्याकडून अशी वक्तव्य होताच राहणार.

आपला,

शैलेश देशपांडे

— शैलेश िवलास देशपांडे उर्फ श…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..