चला दूर थंडीपासून
उन्हात पळूया…
खात गोड तिळाचे लाडू
गोड गोड बोलूया..
पतंग उडवुया…
पतंग कापुया…
पतंग भिडवूया…
मकर संक्रांती सारखा सण
उत्साहात साजरा करुया …
जीवनात त्याच्या माद्धमातून
आनंद ,उत्साह आणि गोडवा भरूया …
दूर गेलेल्या मनाशी संवाद
साधून त्यांना पुन्हा जवळ आणूया …
सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मनापासून देऊया…
— निलेश बामणे
Leave a Reply