समाप्तबोलता बोलता तिने सांगितली समस्या कालीदासास
चुटकीसरशी केली समस्यापुर्ती
न जाणता तिच्या हेतुस
लाविले होते ईनाम मोठे राजाने
समस्यापुर्ती करणायास
ईनाम मिळावे स्व:ताला म्हणून गणिकेने
अथितीस वधिले विषप्रयोगाने
कुमारदास राजास कळ्ली वार्ता
झाला अती उद्वीग्न मनी
चंदनी चिता रचूनी सन्माने देई अग्नी
महाकवीचा अंत माझ्या देशामध्ये झाला
काय म्हणूनी तोंड दाखऊ आता जगाला
चितेम्ध्ये ऊडी घेतली कुमारदासानी
नोंदविली ही घटना ईतिहासाच्या पानांनी
महाकवी कालीदासाचे स्मरण म्हणूनी
सूर्यास ओवाळिले काडवातींनी
आख्यायिका ही मांडली कवनात
पसंतीस उतरावी रसिकांच्या
ही ईच्छा सौ.प्रभा मुळेच्या मनात
समाप्त
— प्रभा मुळे
Leave a Reply