_ ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द
(१) फूल उमलण्याआधीची अवस्था – कळी
(२) पिकावर पडणारी किड — आळी
(३) गालावर पडणारा खड्डा — खळी
(४) साखर बनवल्यावर उरते- मळी
(५) बंदूकीला असते — नळी
(६) पंचपात्राची सोबतीण — पळी
(७) एका हाताने वाजत नाही — टाळी
(८) साडी सोबत असते — चोळी
(९) बागेचा देखभाल करतो — माळी
(१०) भांड्याचा एक प्रकार —
(११) तूर /मुगाच्या करतात — डाळी
(१२) करवंदांची असते — जाळी
(१३) भाजी चिरण्यासाठी वापरतात — विळी
(१४) फाल्गुन महिन्यातील एक सण- होळी
(१५) आठ पाय असलेला किडा — कोळी
(१६) भिक्षा मागण्यासाठी उपयोगी — झोळी
(१७) चोरांची/ दरोडेखोरांची — टोळी
(१८) होळीेला केला जाणारा पदार्थ – पोळी
(१९) लाकडाची बांधतात — मोळी
(२०) पुस्तकात शब्दांच्या असतात — ओळी
(२१) फांद्या नसलेली वनस्पती –V केळी
(२२) एक पाळीव प्राणी — शेळी
(२३) एकत्र जन्माला आलेली — जुळी
Leave a Reply