मराठी नाव- हिंदी नाव- अशी विविध नावे आहेत. :-अग्निशिखाच्या बी, कांदा आणि टरफला मध्ये कोल्चिसीन व ग्लोरीओसीन हे घटक द्रव्य असतात.सुगंधीत तेल, बेनझाईक असिड स्यालीसिलिक असिड, कोकिन, शुक्रोस हे इतर घटक असतात. अग्निशिखा ही आयुर्वेदातील प्रभावी औषध आहे. धातूचा किवा काचाचा तुकडा शरीराच्या कोणत्याही भागात रुतला असेल आणि तो निघत नसेल तर, शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. या औषधाच्या कंदाच्या नियमित लेपाने काचाचा अथवा धातूचा भाग हळूहळू निघून जातो. अग्निशिखा चा उपयोग कर्करोग, कावीळ, योनिशुल, वातविकार, सुजन, सांधेदुखी, गंडमाळा, गर्भपात, कुष्टरोग, बाळंतपणातील वेदना कमी करणे, कंठशोष अशा विविध विकारांवर उपयोग होतो. अग्निशिखाच्या उपयोगाबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.ह्या वनस्पतीचा
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply