श्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात. या देवळासमोर असलेल्या गणेशमूर्तीची स्थापना श्रीशंकराचार्यांनी केली. जगदंबेच्या तेजस्वी आणि उग्र रूपाचे दर्शन घेणार्याचे प्राण निघून जात, असे म्हणतात. हे उग्र रूप शांत व सौम्य करण्यासाठी तिच्या मुलाची- गणेशाची स्थापना तिच्यासमोर केली आहे, असे सांगतात.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply