१) प्रथम
जेव्हा आपण शेअर्स निवडतो तेव्हा तो शेअर्स कृपया “अ ” या श्रेणीचाच खरेदी करा. म्हणजे नक्कीच खात्रीशीर उत्पन्न
२) शेअर्स घेत्ताना PE RATIO बघून घ्या शक्यतो PE RATIO २० च्या वर असेल तर तो शेअर्स टाळा. म्हणजे मला यात धोका वाटत नाही असे माझे मत आहे.
३) शक्यतो PE RATIO ५-६ च्या आसपास असतांना शेअर्स खरेदी करा. म्हणजे जरी शेअर्स अजून पडला तरी नुकसान होणार नाही. पडून पडून तरी किती पडेल. अजून PE RATIO ३-४ पर्यंत येईल. झीरो तर होणार नाही.
४) शेअर्स खरेदी करतांना नुसता PE RATIO बघू नका आजपर्यंत मागील किमान ५ वर्षात तो शेअर्स किती पर्यंत जाऊन आलेला आहे हे पण बघणे आवश्यक आहे. हि माहिती www.bseindia.com इथे मोफत बघावयास मिळते
५) आपल्यात धैर्य म्हणजे जरी तो शेअर्स पडला तरी आपल्यात सहनशीलता असणे आवश्यक आहे.
६) मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना खरोखर जो पैसा सर्व खर्च करून उरला असेल त्याचीच गुंतवणूक करा. उगाच आपल्या कष्टाचा सर्व पैसा लावणे योग्य नाही
७) जमल्यास दर महिन्याला ५००-१००० रुपये मार्केट मध्ये टाका. पण शक्य असेल तरच. भले चांगल्या कंपनीचा एकच शेअर्स खरेदी करा. आज मार्केट किती याचा उगाच विचार करत बसू नका.
८) आज दिनांक १० डिसेंबर २०१०, उदाहरणादाखल एखादा शेअर्स बघायचा झाल्यास Welspun Corp Ltd याचा अभ्यास करा.
— शेअर्स मार्केट
Leave a Reply