हे १२ वे लिंग असून याच्या दर्शनाशिवाय १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णच होत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ या ठिकाणी हे पवित्र लिंग असून त्याविषयीची कथा थोडक्यात अशी –
एकदा काम्यक वनात असताना पार्वतीने उजव्या हाताने डाव्या हातावर मळवट भरण्यासाठी केशर कुंकू घासू लागली. तेव्हा त्या कुंकवाचे ज्योतिर्लिंग बनले व त्यातून दिव्यज्योत प्रगट झाली. ती दिव्यज्योत एका पाषाणी लिंगात बंद करुन त्याची प्रतिष्ठापना केली घर्षणातून ही लिंगे उत्पन्न झाल्यामुळेच याला श्री घृष्णेश्वर असे नाव पडले असावे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply