उत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात. इथेही मुस्लिम लोकांनी आक्रमण केलेच. या तीर्थाविषयी कथा थोडक्यात अशी –
“आदिमाया पार्वतीच्या इच्छेनुसार शंकराने या ठिकाणी निवास करण्याचे ठरविले. पण राजा दिवोदासने त्याबद्दल ब्रह्मदेवाकडे तक्रार केली असता भगवान विष्णूने मध्यस्थी करुन शंकराला ज्योतिर्लिंग स्वरुपात रहायला उद्युक्त केले. तेव्हापासून हे ठिकाण श्री काशीविश्वेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.
— मराठीसृष्टी
Leave a Reply