भर रस्त्यावर कोणाचीतरी लुट होते. आजूबाजूचा समाज बघून न बघितल्यासारखे करतो आणि सरळ निघून जातो आणि तो मनुष्य मार खाऊन त्याची भरदिवसा लुट होत असते हे आपण ऐकले असेल किव्वा बघितले सुद्धा असेल. मग याला आपण काय म्हणाल समाज भितो का ? घाबरतो का ?
जर भर रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हाच समाज त्याला वाचवायला जातो कि नाही, मग कसा असेल हा समाज भित्रा
मी म्हणेल नाही आपला समाज आणि मी भित्रा नाही ?????? मग अडचण कुठे आहे
मला माहित आहे जर आम्ही चार जण एकत्र आलो तर नक्कीच अन्याय होणाऱ्या मनुष्याला वाचवू शकू मग का मी जात नाही.
१) जर त्या मनुष्याकडे हत्यार (चाकू / बंदूक ) असले तर आणि उगाच मला लागले तर घरी आपल्याला बायको पोर आहेत त्यामुळे चला असा कानाडोळा करून मी निघत असतो.
) . .
.
मग काय करायला पाहिजे म्हणजे असे विचार न येता मी त्याला मदत
करू शकतो
अ) यासाठी मला सैनिकी व्यूहरचना (शारीरिक तसेच बौद्धिक) हे प्राथमिक प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे जे आज मला कुठेही मिळत नाही. एकतर जिम मध्ये गेल तर फक्त शरीर कस बळकट करायचं याकडे
लक्ष दिले जाते ते पण पैसे मोजून. जर हे शिक्षण मला दिले तर गुन्हा करणाऱ्या मनुष्याच्या हत्यारावर मला कसा ताबा मिळवता येईल याचा नक्कीच प्रथम मी विचार करेन नंतर आपणा सर्वांना माहित आहेच पब्लिक तडी.
ब) पोलिसांना मदत करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे पण हेच कर्तव्य डोकेदुखी होणार असेल तर मग मी का मदत करू. त्यामुळे यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे.
—
Leave a Reply